मालवणी देशी दारू प्रकरणी आतापर्यंत 87 जणांचा मृत्यू झालाय याची जबाबदारी मालवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व उत्पादन शुल्क वि भागाच्या अधिका-यानची आहे, त्यांना निलंबित न करता बरखास्त करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा - संजय निरुपम...