2015-06-19

अखिल भारतीय काँग्रेस युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे बोरिवली साईबाबा नगर येथे शालेय मुलांना मोफत वह्या वाटप करून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,मुंबई काँग्रेस पदाधिकारी अशोक सुत्राळे,भूषण पाटील आदि मान्यवर.

Show more