अखिल भारतीय काँग्रेस युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई काँग्रेस मागासवर्गीय विभागातर्फे बांद्रा टाटा कॅन्सर सेंटर येथील पिडीत मुलांना मोफत खेळणी व जीवनावश्यक सामग्री वाटप करण्यात आल्या. त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस मान्यवर मागासवर्गीय पदाधिकारी गणेश कांबळे व रमेश पवार.